Ridhi Karan & Associates

डेव्हिड एलेन यांची ‘ब्रेन डंप’ कार्यप्रणाली

डेव्हिड एलेन यांनी आपल्या गेटिंग थिंग्स डन, या उत्पादकतेवरील प्रसिद्ध पुस्तकात एक ब्रेन डंप कार्यपद्धती आखून दिली आहे. ती वापरून लोक यश मिळवत आहेत, तुम्हीसुद्धा ती पद्धत तुमच्यासाठी किती चांगली काम करू शकते हे प्रयत्न करून पहा. या पद्धतीमध्ये तुम्हाला पेन व भरपूर पेपर घेऊन पूर्ण करायची आहेत किंवा पूर्ण करण्याची गरज आहे, अशी कामे लिहून … Read more

अनुदानाचे प्रकार आणि ते कोणाला मिळू शकते?

आपण बर्‍याचदा आणि बर्‍याच ठिकाणी ‘सबसिडी’ हा शब्द ऐकला असेल. सबसिडी शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात बरेच प्रश्नही येतील, जसे सबसिडी म्हणजे काय? हे कोण देते? इ. आज आपल्या या लेखात आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सापडतील. आज आम्ही आपल्याला सांगू की सबसिडी म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत आणि त्याच्याशी संबंधित काही तोटे आणि फायदे काय … Read more

कोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल?

कोरोनाने सगळ्या जगाला धारेवर धरले आहेत. प्रत्येक माणूस किंबहुना प्राणीसुद्धा या विषाणूमुळे प्रभावित झाले आहेत. जीवनशैली बदलली. स्वरूप बदलले. व्यवहार बदलले. वर्क फ्रॉम होम, स्वच्छता, ऑनलाईन बिझनेस याचे प्रस्थ वाढले. भारतात सर्वात जास्त फटका बसला तो छोट्या आणि मध्यम व्यवसायाला आणि व्यावसायिकाला. काहींची व्यावसायिक गती मंदावली तर काहींचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. या महामारीला मार्च … Read more

तुमच्या व्यवसायाला प्रसिद्धीझोतात कसे आणाल?

मीडिया, प्रसिद्धी, पी. आर. आणि तुमचा व्यवसाय विख्यात फुटबॉलपटू रोनाल्डोने टेबलवरून ‘कोकाकोला’च्या बाटल्या बाजूला केल्या आणि पाणी समोर ठेवले. या एवढ्याश्या घटनेने कोकाकोलाचे शेअर्स घसरून कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झालं. ही नुकतीच घडलेली घटना युट्युबवर किंवा बातम्यांमध्ये आपण सगळ्यांनीच बघितली. कसं काय झालं हे? नेमकं काय घडलं? याचा उद्योजकाने नीट विचार केला तर त्याला त्यात ब्रॅण्डिंगची … Read more

दुकान से मकान बनता है; मकान से दुकान नही!

कोरोनोनंतरच्या काळात अजाणतेपणी खूप गोष्टी बदलल्या आहेत. जितक्या सूक्ष्म स्तरावर विचार करू तितक्या प्रमाणात बरे-वाईट बदल आपणास जाणवतील. मेन स्ट्रीम व्यवसायावर परिणाम झाल्यावर माझ्या एका मित्राने घरी आइस्क्रीम व दुधाचे छोटेखानी व्यवसाय सुरू केला. घरातील आई किंवा पत्नी वेळ मिळेल तसे व्यापार सांभाळतील आणि यात काहीतरी अल्पशा का होईना अर्थार्जन होईल अशी त्यांची आशा. एक … Read more

‘फेसबुक मार्केटप्लेस’चा वापर करून तुमची विक्री कशी वाढवाल?

फेसबुक पहिल्यापासून लोक आपल्या करमणुकीसाठी वापरत. त्यानंतर ते हळूहळू व्यवसाय वाढवण्यासाठीसुद्धा वापरले जाऊ लागले. मग ते कंपनी पेज असो किंवा आपल्या ग्राहकांचा ग्रुप तयार करणे असो. याच ग्रुप्समध्ये फेसबुकने ‘बाय अँड सेल’ ग्रुपसुद्धा आणले. जिथे लोक वेगवेगळ्या सेवा आणि उत्पादनांची खरेदी-विक्री करू शकतील. या ‘बाय अँड सेल’ ग्रुप्सचे प्रस्थ हळूहळू इतके वाढले की दर महिना … Read more

बिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात?

आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा एखादे नवीन प्रॉडक्ट बाजारात आणतो वा आपल्या व्यवसायाचा पुढील आराखडा तयार करत असतो, तेव्हा पद्धतशीरपणे स्ट्रॅटेजी बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते. एम.बी.ए कॉलेज किंवा इतर कोर्सद्वारे या पद्धती शिकवल्या जातात, परंतु सामान्य उद्योजकांपर्यंत सोप्या भाषेत या पद्धती पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे या लेखामार्फत व्यवसायाची स्ट्रॅटेजी कशी बनवावी, त्यासाठी … Read more

लास्ट माईल बिझिनेस कोच

ऑलिम्पिक 2008, प्रथमच टेबल टेनिसचा या खेळांमध्ये समावेश झाला होता. जगातील अनेक खेळाडू अव्वल स्थानासाठी स्पर्धा करीत होते. गाओनिंग ही अशीच एक आशा होती. तो फक्त टेबल टेनिस खेळण्याच्या कारणास्तव आपला मूळ देश चीन सोडून सिंगापूरला स्थायिक झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिस खेळण्यासाठी. तो सिंगापूरचा राष्ट्रीय चँपियन होता आणि जागतिक क्रमवारीत तो बाराव्या स्थानावर … Read more

सुट्टीच्या दिवसात बागकाम करून कमवू शकता हजारो रुपये

नोकरी करताय? पूरक व्यवसायाची किंवा अतिरिक्त उत्पन्नाची गरज आहे? मार्ग सुचत नाहीय? काळजी करू नका आम्ही तुम्हाला आवडेल किंवा पटेल अशा उद्योगसंधीची आता माहिती करून देऊ. सरकारी असो की खासगी सध्या शनिवार-रविवार अनेकांना सुट्टी असते. या दिवसाचा सदुपयोग अतिरिक्त उत्पन्नासाठी करू शकतो. बागकाम उद्योग हा अत्यंत फायदेशिर आणि आर्थिक हातभार लावणारा आहे. याशिवाय आठवड्यातून दोन … Read more

सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आधुनिक काळाची गरज

आजच्या काळात लोक आपल्या आरोग्याबद्दल खूपच जागरूक असतात. त्यामुळे ते रासायनिक उत्पादनांपासून जास्तीत जास्त लांब राहतात. रासायनिक उत्पादनांपासून शरीरास अपाय होऊ नये यासाठी सेंद्रिय उत्पादनांकडे लोकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या उत्पादनांची मागणीही वाढू लागलीय. त्यामुळे या काळात आपण सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय केला तर फायदेशीर ठरेल. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर न करता उत्पादित केलेले … Read more