‘इन्स्टंट लोन ॲप’ हा एक अतिभयानक सापळा

कर्ज ही जवळजवळ सर्वांचीच गरज असते, मग तो श्रीमंत असो, गरीब असो की मध्यमवर्गीय. कर्ज मिळवण्यासाठी आपण पहिला पर्याय म्हणून बँकांकडे जातो. पण काही ना काही कारणांमुळे बँकेकडून कर्ज मिळत नाही. तर काहींना बँकेचे नियम, अटी, कागदपत्रांची पूर्तता आणि या सगळ्यात जाणारा वेळ हे मान्य नसते. मग अशा परिस्थितीत लोक दुसऱ्या पर्यायांचा विचार करतात, शोध … Read more

उन्हाळ्यात सुरू करता येतील हे पाच छोटे व्यवसाय

उन्हाळ्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी असते. अशा वेळी प्रत्येकजण आपलं रेगुलर रुटीन सोडून काही तरी नवीन करत असतो. अशा वेळी स्वाभाविकच खर्च वाढतो. नवनवीन गोष्टींवर तो खर्च करतो. इथेच उद्योगांच्या नवनवीन संधी निर्माण होत असतात. तुम्ही त्या हंगामी ग्राहकाला नवीन गोष्ट दाखवून तुमच्याकडे आकृष्ट केले तर तुमचा व्यवसाय होईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांचा व्यवसाय उन्हाळ्यात सहज करता … Read more

अक्षय्यतृतीया, उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस

अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस. असं मानलं जातं की या दिवशी ज्या ज्या गोष्टींची सुरुवात केली जाते, त्यांचा क्षय होत नाही. म्हणजे त्या गोष्टी बंद पडत नाही. व्यापारउदीम सुरू करण्यासाठी, नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन युनिट, नवी फॅक्टरी, नवे प्रॉडक्ट, नवी सेवा इत्यादी सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ म्हणजे चांगला मानला गेला आहे. … Read more

असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडवणे यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरवले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई-श्रम … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’चे आयोजन

महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, ‘झेप उद्योगिनी’ व ‘वी एमएसएमई’ यांच्या सहकार्याने १ मे ते ३ मे २०२२ दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’ या तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम … Read more

या जुळ्या बंधूंनी तयार केला देशविदेशातील देवघरांमध्ये ठसठशीत उठून दिसणारा ‘क्रिएटा पूजाघर’ हा ब्रॅण्ड

हे जग आता खुप अडव्हान्स्ड होत आहे. ही प्रगती विज्ञानामुळेच शक्य झालेली आहे. या प्रगतीमागे मानवाचेच कर्तृत्व आहे, अशी अहमपणाची भावना माणासामधे वाढीस लागलेली आहे. विशेषत: नव्या पिढीत तर ही भावना मोठ्या प्रमाणात आढळते, परंतू गेल्या दोन वर्षांत कोरोना या एका आजाराने सगळ्या जगाला चांगलाच धडा शिकवला. कोरोनाच्या अदृश्य विषाणूने सगळ्या गतीमान जगाला काही काळ … Read more

आंब्याचा व्यवसाय

कोकणचा राजा आपल्याला फक्त उन्हाळ्यातले दोन-तीन महिनेच खायला मिळतो. गरीब असो, श्रीमंत असो की मध्यमवर्गीय प्रत्येक घराच्या वार्षिक बजेटमध्ये या दोन महिन्यांमध्ये आंबा खरेदीची तरतूद करून ठेवलेली असते. हापूस, पायरी, केशर, दशहरी असे हजारो प्रकारचे आंबे आपल्या देशात पिकतात आणि विकलेही जातात. वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात. फक्त दोन महिन्यांसाठी … Read more

थांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे जगणारेच यशस्वी होतात; प्रणव सातभाई हे याचेच एक उदाहरण

कलेची आवड असणं, त्याचा ध्यास घेणं आणि शिक्षण घेता घेता कलेच्याच माध्यमातून आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणे, हे सगळे जमवून आणलंय नाशिकच्या एका तरुण उद्योजकाने! एका वर्षात हजाराहून अधिक डिजीटल पोर्ट्रेट प्रत्यक्षात चितारून एक विश्वविक्रम करणार्‍या आणि सध्या सोशल मीडियावर तरुण डिजिटल पोर्ट्रेट कलाकार म्हणून प्रचंड गाजत असलेल्या प्रणवची ही गोष्ट… हल्ली सोशल मीडियावर … Read more