थांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे जगणारेच यशस्वी होतात; प्रणव सातभाई हे याचेच एक उदाहरण

कलेची आवड असणं, त्याचा ध्यास घेणं आणि शिक्षण घेता घेता कलेच्याच माध्यमातून आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणे, हे सगळे जमवून आणलंय नाशिकच्या एका तरुण उद्योजकाने! एका वर्षात हजाराहून अधिक डिजीटल पोर्ट्रेट प्रत्यक्षात चितारून एक विश्वविक्रम करणार्‍या आणि सध्या सोशल मीडियावर तरुण डिजिटल पोर्ट्रेट कलाकार म्हणून प्रचंड गाजत असलेल्या प्रणवची ही गोष्ट… हल्ली सोशल मीडियावर … Read more

‘स्टँडअप इंडिया’ योजना झाली सहा वर्षांची । जाणून घ्या कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?

स्टँडअप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन साजरा करताना, अर्थ मंत्रालयाने या योजनेने उद्योजकांच्या, विशेषतः महिला आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या आकांक्षा कशा पूर्ण केल्या आहेत आणि योजनेचे यश, ठळक वैशिष्ठ्ये आणि योजनेमधील सुधारणा याबाबत माहिती प्रसिद्ध केली. उद्योग स्थापन करण्याची आशा आकांक्षा बाळगणारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे उद्योजक आणि महिला उद्योजकांसमोरील आव्हाने … Read more

लोकांची गरज ओळखा, त्यातून उभा राहील तुमचा यशस्वी व्यवसाय

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. प्रत्येक उभी राहणारी अर्थव्यवस्था एक नवीन गरज निर्माण करते. या गरजांमध्ये संधी दडलेली असते आणि ही गरज शोधून भागवता आली तर एक नवीन उद्योग निर्माण होऊ शकतो. याची उदाहरण आपण पहिल्या दोन्ही भागांत पाहिली. आजच्या भागात आपण अर्थव्यवस्था गरज कशी निर्माण करते आणि ती भागवल्यावर कसा एखादा … Read more

कोविडच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी MSME क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम

कोविड-१९ चा देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील लहान व्यवसायांवर होणारा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. काही उपक्रम पुढीलप्रमाणे : संकटातील एमएसएमईसाठी २० हजार कोटी रुपयांपर्यंत पूरक कर्ज. … Read more

स्टार्टअप्ससाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ने उपलब्ध केले नवे प्लॅटफॉर्म

मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनीने भारतातील स्टार्टअप्ससाठी ‘Microsoft for Startups Founders Hub’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. ३१ मार्च रोजी ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे याचे उदघाटन करण्यात आले. ‘मायक्रोसॉफ्ट’ने आपल्या प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मद्वारे स्टार्टअप्सना ३ लाख अमेरिकन डॉलर किमतीचे online resources तसेच तंत्रज्ञान उपल्बध करून दिले जात आहे. ज्यामध्ये ओपन सोर्स क्लाउड तसेच … Read more

MSME उद्योगांना उभारी देण्यासाठी ८०८ दशलक्ष डॉलर्सच्या निधीला मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) कामगिरीला उभारी आणि चालना देण्याच्या कार्यक्रमाला (आरएएमपी) मंजूरी देण्यात आली. या अंतर्गत, जागतिक बँकेच्या सहाय्याने, ८०८ दशलक्ष डॉलर्स निधी दिला जाणार आहे. आरएएमपी ही नवी योजना असून आर्थिक वर्ष २०२२-२३ पासून तिची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेसाठी एकूण ८०८ … Read more

‘आत्मनिर्भर भारता’साठी ‘एक स्थानक, एक उत्पादन’ योजना कार्यान्वित

देशभरातील रेल्वे स्थानकांवर देशी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची आणि भारतीय कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसंबंधी दुकाने उभारून या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही उत्पादने म्हणजे त्या त्या परिसराचे वैशिष्ट्य असतील आणि त्यामध्ये देशी जातीजमातींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, स्थानिक विणकरांनी विणलेली हातमागाची उत्पादने, जगप्रसिद्ध लाकडाच्या कोरीवकाम … Read more