स्वतःच्या घराचं इंटेरियर करताना आलेल्या अडचणींतून सापडली स्टार्टअप आयडिया
महानगरांमध्ये राहणारे बहुतेक जण इंटेरियरसाठी कंत्राटदारांवर अवलंबून असतात आणि ते सांगतील त्या दरात थोडेसे पैसे कमी करून त्यांना काम देतात, पण इथेच अडचणींना खरी सुरुवात होते. कंत्राटदाराकडे एकच काम नसतं, त्यामुळे तो थोडं इथे, थोडं तिथे असं काम करत असतो. काम पंधरा दिवसांत होईल असं तो म्हणतो खरा, पण ते संपायला मात्र एक महिनादेखील लागू … Read more