व्यवसाय वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅन कसा करावा ।how to make digital marketing plan for business

आपल्यापैकी बरेच जण उद्योजक किंवा व्यवसायिक असतील ज्यांचा छोटे-मोठे व्यवसाय आहे कोणी सर्विस देत असतील किंवा कोणी प्रॉडक्ट विकत असतील त्या लोकांसाठी आपण आज डिजिटल मार्केटिंग प्लॅन  कसा बनवता येईल याची माहिती घेणार आहोत त्यात महत्त्वाचे काही स्टेप्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमचे डिजिटल मार्केटिंग प्लॅन  बनवू शकता त्यामध्ये  १) टार्गेट कस्टमर ठरवा  २) तुमची मार्केटिंग … Read more

दिवाळीनिमित्त करू शकता हे छोटे छोटे व्यवसाय

दिवाळी हा असा सण आहे की ज्यात प्रत्येक माणूस काही ना काही खर्च करतो. त्यातून मोठी उलाढाल होते. अनेकदा आपण या उलाढालीत ग्राहक म्हणून आपल्याच खिशाला फोडणी देत असतो. तर कधी तरी दिवाळीकडे पैसा कमावण्याची संधी म्हणून पण पाहिलं पाहिजे. विशेष करून कॉलेज विद्यार्थ्यांनी या दहा-पंधरा दिवसांत थोडी मेहनत करून आपल्या शिक्षणाचा वर्षभराचा खर्च काढला … Read more

अमिताभ बिझनेसमध्येपण ‘बच्चन’च!

अमिताभ बच्चन ये नाम ही काफी है। अमितजी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. खरं तर त्यांच्याविषयी लिहणे याही पेक्षा त्यांचा प्रवास समजून घेणे जास्त गरजेचे वाटते. हरिवंश राय बच्चन यांच्या एका कवितेच्या ओळी आहेत, तुफानो से डर के नौका पार नही होती। कोशीश करणे वालो की कभी हार नही होती। वडिलांच्या या कवितेतील … Read more

DPIIT तर्फे स्टार्टअप्ससाठी पत हमी योजना जाहीर

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT), शेड्यूल्ड वाणिज्यिक बँका, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (SEBI) नोंदणीकृत पर्यायी गुंतवणूक निधीअंतर्गत (AIFs) स्टार्टअप्ससाठी दिलेल्या विस्तारित कर्जांना पत हमी प्रदान करण्याच्या उद्देशाने पत हमी योजना (CGSS) सुरू करण्याचे अधिसूचित केले आहे. सदस्य संस्थांनी पात्र कर्जदारांना दिलेल्या कर्जांवर एका … Read more

जगभरात भारतीय खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी ‘कामत ग्रुप’ पुन्हा सज्ज

आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत चालल्याने ‘कामत ग्रुप’ची परदेशातील रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिणपूर्व आशियातील व्हिएतनाम, श्रीलंका या देशांनी पर्यटकांसाठी पायघड्या घातल्या असून हळूहळू इतरत्रही पर्यटन सुरू होत आहे. देशात लोकप्रिय अशी शाकाहारी रेस्टॉरंट चालवणाऱ्या ‘कामत ग्रुप’ची सिंगापूर तसेच थायलँडमधील फुकेत, पट्टाया येथील रेस्टॉरंटही आता लवकरच पुन्हा सुरू होणार आहेत, … Read more

या उद्योजिकेने अहमदनगरमध्ये सुरू केलेला हाऊसकीपिंग व्यवसाय आता नाशिक, सांगलीपर्यंत पोहोचला

आठ वर्षे, ५५ कायमस्वरूपी कर्मचारी तर ७५ कंत्राटी कर्मचारी आणि ५० लाखांची उलाढाल असलेला ‘प्राप्ती हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’चा प्रवास अहमदनगरपासून सुरू होऊन आता सांगली, नाशिक या शहरांपर्यंत पोहोचला आहे. अशी यशस्वी व्यावसायिक घोडदौड करणाऱ्या ‘प्राप्ती हाऊसकीपिंग’च्या वैशाली दीपक कुऱ्हे या अहमदनगरच्या. एम.कॉम., जी.डी.सी.ए. असलेल्या वैशाली एकत्र कुटुंबातून येतात. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायक आहे. व्यवसायाची सुरुवात झाली … Read more

२,५००+ महिलांना मेणबत्ती उत्पादक बनवणाऱ्या संगीता गुरव

उद्योजकता ही एक वृत्ती आहे. तिचा शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी किंवा शहरी-ग्रामीण भौगोलिक पार्श्वभूमीशी काही संबंध नसतो. भांडवलाच्या उपलब्धतेशीही संबंध नसतो. उद्योजकतेची प्रवृत्ती ज्यांच्या अंगात आहे, ती व्यक्ती तिची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यातून मार्ग काढत जाते आणि काळाच्या ओघात आपले असे एक स्वतंत्र स्थान निर्माण करते. ओळख बनवते. व्यवसायात यश संपादन करते. बदलापूर येथील … Read more

डॉ. मयुर एस. खरे

व्यवसायाचे नाव : साई संजीवनी निसर्गोपचार व पॅरालिसिस केन्द्र Designation: संचालक Business Formation: पार्टनरशिप विद्यमान जिल्हा : नाशिक व्यवसायातील अनुभव : १० वर्षे मोबाइल : 9975497932 / 8806997932 Business Email ID: luckykhare2704@gmail.com व्यवसायाचा पत्ता : साई संजीवनी निसर्गोपचार केंद्र, दिपक थिएटर समोर, कॅम्प रोड, मालेगांव, नासिक 423203 उद्योजक प्रोफाइलमध्ये तुमची नोंदणी करण्यासाठी आजच ‘स्मार्ट उद्योजक’चे … Read more

1win Официальный Сайт Букмекера ᐉ 1вин Ставки На Спорт Вход На 1wi

1win Официальный Сайт Букмекера ᐉ 1вин Ставки На Спорт Вход На 1win Регистрация 1win Войдите В Систему 1win И Откройте Счет В Этой Глобальной Букмекерской Конторе Content Линия Ван-вин По Другим Видам Спорта 🥳 Другие Бонусы 1 Вин Для Зарегистрированных Пользователей Как Зарегистрироваться На Сайте 1win Через Легальное Зеркало? In Вход — Официальный Сайт И … Read more

मुंबईतला हा तरुण सकाळी ताजे मासे विकून पुढे नोकरीही करतो

कोण म्हणतं मराठी मुलं व्यवसाय करत नाहीत? अरुण राऊतसारखी तरुण मुलं तर नोकरी पण करतात आणि व्यवसाय पण. अरुणने मला पाहिलं होतं ते दहीहंडी उत्सवाच्या निवेदनात. सकाळीच मॉर्निंग वॉकला जात असताना अरुणने स्वतःहून मला हाक मारली आणि सांगितलं की तुमचे निवेदन खूप छान असतं. मला या तरुणाबद्दल बरेच दिवस अप्रूप होतं, पण बोलायचं कसं या … Read more