‘रिस्क’ या शब्दाला घाबरून म्युच्युअल फंडकडे दुर्लक्ष का?

श्याम : काही होत नाही रे. आयुष्यात सर्व मजा करून घ्यायची. मरायचं तेव्हा मरणारच (सिगरेटचा धूर सोडता सोडता उदगार कानावर आले.) राम : तू म्युच्युअल फंडबद्दल ऐकलं आहे का? श्याम : हो ऐकलं आहे. नको रे बाबा ती भानगड. जॅम रिस्क असते त्यात. (धूर सोडता सोडता) राम : तू माहिती घेतली आहेस का? श्याम : … Read more

उद्योगसंधी : घड्याळदुरुस्ती व्यवसाय

‘मनगटावरची शान’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या घड्याळाला पेहरावात आजही विशेष महत्त्व आहे. घड्याळाचा ब्रॅण्ड कोणता? त्याची किंमत किती? यावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. आजही पुरुषांसाठी घड्याळ हा एकमेव दागिना असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. जगातील सर्वांत चांगल्या ब्रॅण्डचे घड्याळ आपल्या मनगटावर असावे असे अनेक युवकांना वाटते. आज मोबाईलमध्येही वेळ समजत असल्याने घड्याळे लयास जातील असे तर्कवितर्क अनेकांकडून केले … Read more

संवाद कौशल्य : उद्योजकांसाठी जादुई कौशल्य

ग्राहकांबरोबर संवाद साधून आपल्या व्यवसायाची प्रगती कशी साधायची याचे प्रशिक्षण घेणे ही बाब आज स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वाची झाली आहे. कम्युनिकेशन योग्य प्रकारे न झाल्यास गैरसमज निर्माण होतात आणि त्यामुळे खूप नुकसान सहन करावे लागते. आजच्या स्पर्धेच्या युगात कॉर्पोरेट जग किंवा अगदी उच्च शिक्षण घेण्यासाठी संवादकौशल्य आवश्यक आहे. कॉर्पोरेट जगात प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणजे मुलाखत … Read more

वाडिया ग्रुप : जहाजबांधणीपासून सुरू झालेला २८६ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास

सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरत येथील इंग्रजांनी भारतातच त्यांच्या गरजांसाठी लागणारी छोटी जहाजे बांधण्याचे ठरवले. डॉकयार्ड्स आणि जहाज बांधणीसाठी लागणारा कच्चा माल यांच्या उपलब्धतेमुळे सुरत हे महत्त्वाचे जहाजबांधणी आणि देखभाल केंद्र बनले. जे. ओव्हिंग्टन या इंग्रज अधिकार्‍याने १६९० मध्ये सुरतला भेट दिली. ते जहाजबांधणीतील भारतीयांच्या कौशल्याने प्रभावित झाले. भारतीयांनी वापरलेले लाकूड इतके मजबूत होते की ते … Read more

शतकवीर भारतीय कंपन्या

भारतातील सर्वात जुनी कंपनी कोणती किंवा ती कुणी स्थापन केली या प्रश्नाचे उत्तर थोडी शोधाशोध करून मिळेल, पण ते पूर्णपणे अचूक असेल हे मात्र सांगता येणार नाही. सर्वात जुना दाखला सापडतो १७३६ मधील. आत्ता आहे २०२२, म्हणजे तब्बल २८६ वर्षांपूर्वीचा! मग त्यापूर्वी उद्योगधंदे नव्हते कां? असतीलच, पण त्यांची कंपनी किंवा संस्था स्थापन झाली नसावी. आपण … Read more

होलसेल व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय

होलसेल व्यापारी किंवा डिस्ट्रीब्यूटरच्या गोदामांमध्ये खचाखच भरलेला माल, काऊंटरवर दिसणारी गुलाबी नोटा आणि चेक यांची आवक-जावक बघून कुणालाही वरकरणी असे वाटेल की, ते रग्गड नफा मिळवत असतील. हेच बघून अनेक लोक फसतात आणि कुठलाही विचार ना करता सरळ या व्यवसायामध्ये पैसे गुंतवतात. या व्यवसायात आल्यावरच त्यांना यातल्या खऱ्या अडचणी कळतात. सांगायचा हेतू हा की, कितीही … Read more

व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय? | What is Vocational Education | Vocational Education Meaning in Marathi

व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय? (What is Vocational Education), नवीन कौशल्ये शिकू पाहणाऱ्या आणि जलद नोकरी मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण ही एक फायदेशीर संधी असू शकते. हे प्रोग्राम आश्चर्यकारकपणे वैविध्यपूर्ण आहेत आणि तुम्हाला वेल्डिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग सारख्या विशिष्ट क्षेत्रात तज्ञ बनण्यास मदत करू शकतात. या शैक्षणिक संधींबद्दल जाणून घेतल्याने तुमची करिअरची उद्दिष्टे आणि प्रयत्नांशी … Read more

Casino War For Real Money Or Fre

Casino War For Real Money Or Free Casino War Multihand Guide, How To Play And Strategy Content Top Points To Remember Any Time Playing Casino War Can I Count Cards Within A Casino War Sport? How To Play Casino War Live Plus Online Payout And Tie Bet More Games Top” “Additional Bonuses To Use On … Read more

Casino War For Real Money Or Fre

Casino War For Real Money Or Free Casino War Multihand Guide, How To Play And Strategy Content Top Points To Remember Any Time Playing Casino War Can I Count Cards Within A Casino War Sport? How To Play Casino War Live Plus Online Payout And Tie Bet More Games Top” “Additional Bonuses To Use On … Read more

1win Официальный Сайт Развлечения На Деньги 1вин От Букмекерской Контор

1win Официальный Сайт Развлечения На Деньги 1вин От Букмекерской Конторы 1win Вход На Официальный Сайт И Личный Кабинет Бк 1вин Content In Войти In Регистрация Для Входа В Игры От 1вин В Личном Кабинете 1win Вы Можете: In Казино Зеркало – Для Чего Использовать И Как Уточнить Выполняем На Сайте 1win Вход В Личный Кабинет … Read more