🔴 LIVE NOW! FPC Business Models Session
U
User
user@example.com
Live Online Training – Batch Starting Soon

Farmer to Founder

(An Agri Business Training Program)

शेतकरी उत्पादक कंपनी बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम

Farmer → Founder : शेतकरी ते यशस्वी उद्योजक बनण्याचा Practical प्रवास

  • Live Online Training
  • Beginner-friendly | No corporate background required
  • Step-by-step, real-world guidance

👉 व्हिडिओ पहा: प्रोग्रामची पूर्ण माहिती

तुमच्याही मनात असेच प्रश्न आहेत का?

बहुतांश FPC चे संचालक आणि शेतकरी याच समस्यांचा सामना करत असतात

FPC मध्ये बिझनेस कसा आणि कोणता करायचा हेच समजत नाही

योग्य बिझनेस मॉडेल आणि स्ट्रॅटेजि नाही म्हणून नेमके काय करायचे तेच समजत नाही

सरकारी योजना खूप आहेत, पण कोणती कधी वापरायची कळत नाही

NABARD, SFAC, PoCRA - यातून काय निवडायचं? Subsidy मिळवण्याची प्रक्रिया क्लिष्ट वाटते

Business Plan नाही, म्हणून बँक किंवा आपल्याशी सहमत नाही

ऑडिट आणि कम्प्लायन्सेस यामध्ये गोंधळ होतो, वित्तीय योजना स्पष्ट नाही

YouTube वर माहिती भरपूर आहे, पण पुर्ण चित्र मिळत नाही

वेगवेगळ्या व्हिडिओ पाहूनही कोणत्या दिशेने जायचं हे कळत नाही, पूर्ण रोडमॅप सापडत नाही

हा Training Program तुमचा आहे

शेतकरी ते यशस्वी उद्योजक होण्याचा स्पष्ट रोडमॅप – कोणतीही गोंधळ न करता, थेट व्यवहारात उपयोगी पडेल असे प्रशिक्षण

Farmer to Founder म्हणजे काय?

Farmer to Founder म्हणजे

फक्त शेतकरी राहून उत्पादन करणं नाही, तर Founder म्हणून व्यवसाय चालवण्याची भूमिका स्वीकारणं.

❌ FPC कशी registered करायची हे शिकवण्यासाठी नाही

✅ FPC कशी चालवायची, वाढवायची आणि टिकवायची यासाठी तयार

scheme-based thought पासून market-driven business thinking कडे प्रवास
Farmer to Founder Training

या ट्रैनिंग प्रोग्रॅम मुळे तुमचा काय फायदा होईल ?

Farmer to Founder – Practical Business Growth

Indian Farmer Cartoon
01
Mindset Shift

शेतकरी ते Founder असा स्पष्ट बदल

02
Right FPC Model

योग्य Business Model निवड

03
Financial Clarity

Profit, Cost & Capital Planning

04
Govt Funding

NABARD, SFAC, AIF Guidance

05
Compliance Safety

GST, ROC, Audit Confidence

या Live Training Program मध्ये तुम्ही काय शिकाल?

10 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रमुख विषय

FPC ला scheme नव्हे, व्यवसाय म्हणून कसे पाहायचे
योग्य business model कसा निवडायचा
Aggregation, Trading, Processing, Branding clarity
Margin कुठे बनतो हे कसे ओळखायचे
Cash Flow management
Working Capital traps टाळणे
Government schemes smart वापर
Subsidy-free FPC business build
Governance & leadership discipline
Export & global market entry
Theory कमी – Practical clarity जास्त

हा Program कोणासाठी आहे?

हा Program खास बनवला आहे:

शेतकरी

जे FPC सुरू करू इच्छितात

FPC Directors / CEO

चालू FPO/FPC चे Directors, CEO, Managers

SHG सदस्य

SHG सदस्य व ग्रामीण उद्योजक

Agriculture Graduates

Agriculture graduates

Beginners

Business background नसलेले पण business करायची इच्छा असलेले

Beginners साठी पूर्णपणे safe | काहीही आधी माहिती असणे आवश्यक नाही

हा Program कशामुळे वेगळा आहे?

Formation नाही

बिझनेस Planning आणि Growth वर फोकस

Scripted lecture नाही

Real-life निर्णयांवर चर्चा

Scheme selling नाही

Business sustainability thinking

One-time information नाही

Decision-making clarity

हा Program शेवटी तुम्हाला एकच प्रश्न विचारायला शिकवतो:

"हा निर्णय माझ्या FPC चा business मजबूत करतो का?"

Training नंतर तुम्हाला काय मिळेल?

"FPC कशी सुरू करायची आणि चालवायची" यावर स्पष्ट clarity
"पुढचा step काय?" हे स्वतः ठरवण्याचा confidence
Business, funding आणि compliance कडे पाहण्याची नवी दिशा
Vendor नाही तर Founder Mindset
Long-term planning करण्याची दिशा
Personalised Business Model and Plan
👉 म्हणजे फक्त माहिती नाही, मार्गदर्शन आणि दिशा मिळते.

Bonus / Value Add

Live Session Access

10-दिवसांचे संपूर्ण लाईव सेशन

Notes & Worksheets

Practical tools for implementation

Session Recordings

Limited period access

Post-Training Support

Clarity support (where applicable)

आता निर्णय तुमचा आहे

जर तुम्ही वाट पाहत असाल की "कोणी तरी नीट सांगेल" तर हीच योग्य वेळ आहे.

✅ Seats मर्यादित आहेत
✅ Live interaction असल्याने batch size limit आहे

👉 आजच नोंदणी करा आणि तुमचा प्रवास Farmer → Founder या दिशेने सुरू करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे

Q1. हा Training Program नेमका कशावर आधारित आहे?

हा Program FPC कशी नोंदवायची यावर नाही, तर FPC कशी चालवायची, वाढवायची आणि नफा कसा निर्माण करायचा यावर आधारित आहे. Business model, financial clarity, cash flow, government schemes चा योग्य वापर आणि long-term growth यावर भर दिला जातो.

Q2. हा Program नव्याने स्थापन होणाऱ्या FPC साठी आहे का?

हा Program प्रामुख्याने चालू किंवा recently सुरू झालेल्या FPC साठी उपयुक्त आहे. भविष्यात FPC उभारू इच्छिणाऱ्या promoters साठीही हा Program दिशा देतो.

Q3. या Training मध्ये नोंदणी (Formation) शिकवली जाणार आहे का?

नाही. हा Formation workshop नाही. नोंदणीनंतर येणाऱ्या खऱ्या business समस्यांवर आणि निर्णयांवर प्रशिक्षण दिले जाते.

Q4. Training Marathi मध्ये आहे का?

होय. संपूर्ण Training Marathi मध्ये घेतली जाते. आवश्यक ठिकाणी सोपे English business terms वापरले जातात.

Q5. हा Program कोणासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे?

FPC Directors, CEO / Manager, शेतकरी गट, आणि नफा न दिसणाऱ्या किंवा पुढच्या टप्प्यावर जायचे असलेले उद्योजक.

Q6. Government schemes यावर मार्गदर्शन मिळेल का?

होय. Agri Business साठी सरकारी योजनांचा smart आणि business-linked वापर कसा करायचा यावर स्पष्ट मार्गदर्शन दिले जाते.

Q7. Training live असेल की recorded?

हा पूर्णपणे Live Training Program आहे. Training नंतर supporting material किंवा summary उपलब्ध होऊ शकते.

Q8. मला direct profit guarantee दिली जाते का?

नाही. हा Program profit guarantee देत नाही, मात्र योग्य business thinking आणि planning तयार करून देतो.

Q9. Training पूर्ण झाल्यानंतर मला नेमके काय मिळेल?

योग्य business model, काय करायचं-काय टाळायचं याची स्पष्टता, financial confidence आणि sustainable growth plan.

Q10. हा Program scheme dependent आहे का?

नाही. Scheme वर अवलंबून न राहता FPC कशी चालवायची यावर भर दिला जातो.

Q11. Program ची कालावधी आणि वेळ काय आहे?

हा 10-Day Live Training Program आहे. Exact schedule नोंदणीनंतर दिला जाईल.

Q12. Participation साठी seats मर्यादित का आहेत?

Live interaction आणि practical clarity मिळावी म्हणून seats intentionally मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत.

Q13. Training नंतर consultancy मिळते का?

हा Program advisory स्वरूपाचा आहे. Individual consultancy वेगळ्या स्वरूपात उपलब्ध असू शकते.

Q14. आणखी प्रश्न असतील तर काय करावे?

दिलेल्या contact details वर कॉल किंवा WhatsApp करा. आमची team तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल.

Q1. हा Training Program नेमका कशावर आधारित आहे?

हा Program FPC कशी नोंदवायची यावर नाही, तर FPC कशी चालवायची, वाढवायची आणि नफा कसा निर्माण करायचा यावर आधारित आहे.

Q2. हा Program नव्याने स्थापन होणाऱ्या FPC साठी आहे का?

हा Program चालू किंवा recently सुरू झालेल्या FPC साठी उपयुक्त आहे.

Q3. या Training मध्ये नोंदणी शिकवली जाणार आहे का?

नाही. हा Formation workshop नाही.

Q4. Training Marathi मध्ये आहे का?

होय. संपूर्ण Training Marathi मध्ये आहे.

Q5. हा Program कोणासाठी उपयुक्त आहे?

FPC Directors, CEO, Managers आणि उद्योजक.

Q6. Government schemes वर मार्गदर्शन मिळेल का?

होय. Business-linked schemes वर मार्गदर्शन दिले जाते.

Q7. Training live आहे की recorded?

हा पूर्णपणे Live Training Program आहे.

Q8. Profit guarantee दिली जाते का?

नाही. योग्य business thinking दिली जाते.

Q9. Training नंतर काय मिळेल?

Business clarity आणि growth plan.

Q10. हा Program scheme dependent आहे का?

नाही. Independent business model वर focus आहे.

Q11. Program ची duration किती आहे?

हा 10-Day Live Training Program आहे.

Q12. Seats मर्यादित का आहेत?

Better interaction साठी seats limited आहेत.

Q13. Consultancy मिळते का?

Individual consultancy वेगळी उपलब्ध आहे.

Q14. आणखी प्रश्न असतील तर?

WhatsApp किंवा कॉल करा.

अजून प्रश्न आहेत?

Farmer to Founder

( An Agri Business Training Program )

शेतकरी उत्पादक कंपनी बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम

शेतकरी राहून फक्त उत्पादन करण्यापेक्षा , Founder बनून Agri Business करा .

👉 Register Now | Live Online Training

नफा देणारी आणि टिकणारी FPC उभारण्यासाठी Live Training