महिना ₹१०,००० कमावणारा पुढच्या बारा वर्षांत उभी करतो देशातील टॉप-१० पैकी एक कंपनी | वाचा विजय शेखर शर्मांचा गेल्या बारा वर्षांचा प्रवास
त्याचे वडील एका छोट्याशा गावात शाळामास्तर होते आणि आई एक ग्रुहिणी. घरात मध्यमवर्गीय वातावरण आणि वडील शाळेत शिकवत असल्यामुळे साहजिकच घरात शिक्षणाचं खूप महत्त्व होतं. तो स्वतः एक संस्कारी मुलगा होता आणि कोणत्याही सामान्य मध्यमवर्गीय तरुणांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याच समस्या त्याच्या समोरही होत्या. कोणताही तरुण पाहतो तशी स्वप्न त्यानेसुद्धा पाहिली होती. शिक्षण पूर्ण … Read more