मल्टी टास्किंग हेच आपल्या यशाचं गमक बनवणारा दिनेश मेश्राम

माझं बालपण चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावी गेले आहे. माझे शिक्षण बी.ए. पदवीपर्यंत झाले आहे. लहानपणापासून सैन्यात भरती व्हायचं स्वप्न होतं त्याच प्रयत्नात असताना असिस्टंट कमांडंटमध्ये निवड झाली, पण मेडिकलमध्ये काही कारणांमुळे अनफिट करण्यात आले. त्यातूनच वाचनालय सुरू करण्याची कल्पना सुचली व क्रांतिसूर्य विर बिरसा मुंडा वाचनालय सुरू केले. ज्यामुळे माझं तर नाही पण इतर मुलांचे … Read more