महिला उद्योजक (Women Entrepreneurs)

आजच्या काळाची गरज 1. महिला उद्योजकतेचा ऐतिहासिक संदर्भ – भारतीय समाजात महिलांना नेहमीच गौण भूमिका देण्यात आल्या. परंतु, काळानुसार महिला आपल्या अधिकारांसाठी आणि स्थानासाठी लढू लागल्या. आजच्या काळात, महिलांनी केवळ घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापुरतेच नाही, तर व्यवसायातील जबाबदाऱ्या सुद्धा समर्थपणे पेलू लागल्या आहेत. 2. महिला उद्योजकतेची गरज – महिला उद्योजकता का महत्त्वाची आहे याची अनेक … Read more

व्यवसाय सुरु करत आहात? त्याअगोदर या १० गोष्टींचा अभ्यास नक्की करा.

नवीन व्यवसाय सुरू करणे हे एक रोमांचक आणि आव्हानपूर्ण काम आहे. पण यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 1. व्यवसाय योजना (Business Plan): – व्यवसायाची उद्दिष्टे, बाजारपेठेची ओळख, आर्थिक अंदाज, आणि वाढीची योजना असणे आवश्यक आहे. – एक ठोस व्यवसाय योजना. 2. बाजारपेठेची ओळख (Market Research): – बाजारातील गरजा, स्पर्धा, … Read more

व्यवसाय सुरु करत आहात ? मग वाचा या नवीन व्यवसाय यशस्वी करण्याच्या 15 युक्त्या

1. स्पष्ट व्यवसाय योजना तयार करा: व्यवसायाच्या उद्दिष्टांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. यामध्ये व्यवसायाचा उद्देश, टार्गेट मार्केट, स्पर्धात्मक फायदे, आर्थिक अंदाज, आणि वाढीच्या योजनांचा समावेश करा. योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी लक्ष केंद्रित करा. 2. मार्केट रिसर्च करा: तुमच्या टार्गेट मार्केटचे योग्य संशोधन करा. ग्राहकांच्या गरजा, त्यांची खरेदी सवयी, आणि बाजारातील स्पर्धा ओळखा. मार्केट रिसर्चच्या आधारे … Read more

तोट्यात असलेल्या व्यवसायाला नवजीवन देण्याचे 20 सोपे उपाय

1. खर्चाची पुनरावृत्ती करा: व्यवसायातील अनावश्यक खर्च कमी करा. कोणत्या गोष्टींमध्ये खर्च जास्त होतोय ते तपासा आणि त्यानुसार खर्चावर नियंत्रण ठेवा 2. मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुधारा: व्यवसायाची ओळख निर्माण करण्यासाठी नवे मार्केटिंग तंत्र वापरा. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि स्थानिक जाहिरातींचा वापर करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. 3. ग्राहक सेवेवर भर द्या: ग्राहकांची संतुष्टि वाढवण्यावर … Read more

FSSAI बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात!

FSSAI (Food Safety and Standards Authority of India) म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण हे एक स्वायत्त संस्था आहे जी भारतात अन्न पदार्थांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करते. याची स्थापना 2006 साली Food Safety and Standards Act, 2006 अंतर्गत करण्यात आली होती. तसेच, अन्न पदार्थांमध्ये होणाऱ्या मिलावट आणि अशुद्धता याविरोधात कार्यवाही करण्याचे काम देखील FSSAI मार्फत … Read more

हवामान अनुकूल कृषी प्रकल्प – Project on Climate Resilient Agriculture (PoCRA)

बदलत्या हवामानानुसार जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजनासाठी मशागतींची पद्धत, वेळेवर व योग्य मात्रेत खते-बियाणे पेरणी, आंतरमशागत, फवारणी, काढणी, मळणी, प्राथमिक प्रक्रिया, साठवण, वाहतूक व विक्री इत्यादी कामे करण्यासाठी अत्याधुनिक कृषि यंत्रांची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे. BBF व इतर यंत्राच्या वापरामुळे पावसातील खंडाच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, अतिपावसाच्या काळात पाण्याचा निचरा करणे, उत्तम मशागत, … Read more

शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नवा मार्ग..

शेतकरी उत्पादक कंपनी (FPC): शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे ‘FPC’ (Farmer Producer Company).ही एक अनोखी संस्था आहे जी शेतकरी, दूध उत्पादक, मच्छिमार आणि ग्रामीण कारागीर यांच्या सहकार्यातून स्थापन होते. FPC चा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे. तर चला, FPC बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. FPC म्हणजे काय?FPC म्हणजे शेतकऱ्यांच्या सहकार्यातून … Read more

इनकम टॅक्स विषयी थोडक्यात जाणून घ्या

इनकम टॅक्स रिटर्न्स फायलिंग: आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही ITR रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, इनकम एक ठोस पुरावा सादर केलेला असतो. ● फॉर्म्स ITR – आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी अनेक आयटीआर फॉर्म तयार केले आहेत. आपल्या इनकमच्या आधारित आयटीआर फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला आयकर कलम 139 … Read more

आयटीआरचे महत्व आणि फायदे

‘आयटीआर’ भरण्याची शेवटची तारीख आलीये आणि अजूनही आपले ITR दाखल करणे बाकी असेल तर घाई करा. जेवढ्या लवकर आपण ITR रिटर्न भरू तेवढ्याच लवकर रिफंड येईल. 31 जुलै, 2024, शेवटची तारीख असताना देशभरातील व्यक्तींना अतिरिक्त लेट फीस किंवा दंड आकारणे टाळण्यासाठी फॉर्म वेळेवर सबमिशन करावे लागेल. ● ITR फॉर्म 1 (सहज) –हा फॉर्म लहान करदात्यांच्या … Read more

TDS रिफंड बद्दल आपल्याला माहित आहे का?

जेव्हा TDS द्वारे भरलेला कर हा आर्थिक वर्षासाठी मोजलेल्या वास्तविक देय करापेक्षा जास्त असतो तेव्हा TDS परतावा उद्भवतो. विविध स्रोतांमधून मिळविलेले उत्पन्न एकत्रित केल्यानंतर त्याची गणना केली जाते. आपण सर्व, करदाते म्हणून, विविध कर स्लॅब अंतर्गत वर्गीकृत केले आहेत. बँका जमा झालेल्या व्याजावर मूळ 10% TDS लावतात. आता, जर तुम्ही 5% टॅक्स ब्रॅकेटशी संबंधित असाल, … Read more