उन्हाळ्यात सुरू करता येतील हे पाच छोटे व्यवसाय
उन्हाळ्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी असते. अशा वेळी प्रत्येकजण आपलं रेगुलर रुटीन सोडून काही तरी नवीन करत असतो. अशा वेळी स्वाभाविकच खर्च वाढतो. नवनवीन गोष्टींवर तो खर्च करतो. इथेच उद्योगांच्या नवनवीन संधी निर्माण होत असतात. तुम्ही त्या हंगामी ग्राहकाला नवीन गोष्ट दाखवून तुमच्याकडे आकृष्ट केले तर तुमचा व्यवसाय होईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांचा व्यवसाय उन्हाळ्यात सहज करता … Read more