Ridhi Karan & Associates

असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडवणे यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरवले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. ज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई-श्रम … Read more

‘स्टँडअप इंडिया’ योजना झाली सहा वर्षांची । जाणून घ्या कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?

स्टँडअप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन साजरा करताना, अर्थ मंत्रालयाने या योजनेने उद्योजकांच्या, विशेषतः महिला आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या आकांक्षा कशा पूर्ण केल्या आहेत आणि योजनेचे यश, ठळक वैशिष्ठ्ये आणि योजनेमधील सुधारणा याबाबत माहिती प्रसिद्ध केली. उद्योग स्थापन करण्याची आशा आकांक्षा बाळगणारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे उद्योजक आणि महिला उद्योजकांसमोरील आव्हाने … Read more

‘आत्मनिर्भर भारता’साठी ‘एक स्थानक, एक उत्पादन’ योजना कार्यान्वित

देशभरातील रेल्वे स्थानकांवर देशी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची आणि भारतीय कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसंबंधी दुकाने उभारून या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही उत्पादने म्हणजे त्या त्या परिसराचे वैशिष्ट्य असतील आणि त्यामध्ये देशी जातीजमातींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, स्थानिक विणकरांनी विणलेली हातमागाची उत्पादने, जगप्रसिद्ध लाकडाच्या कोरीवकाम … Read more