आम्ही venture कॅपिटल संस्कृतीपासून ठरवून दूर राहतो : ‘झोहो’ सहसंस्थापक

कर्नाटक सरकारने स्टार्टअप संदर्भात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘ या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबु यांनी venture capital वरच अवलंबून असणाऱ्या स्टार्टअपचे डोळे उघडणारे विधान केले.

अनेक स्टार्टअप ही venture capital मधून funding मिळावी यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. मात्र venture capitals आणि प्रायव्हेट funding करणाऱ्या कंपन्यांना तुमच्या स्टार्टअपच्या यशापयशापेक्षा त्यातून योग्य मोबदला मिळवून बाहेर पडण्यामध्ये जास्त रस असतो. याने कंपनीच्या विकासाला बाधा पोहोचू शकते.

याच कारणांमुळे आम्ही venture capital संस्कृतीपासून दूर राहिलेलो आहोत, असेही श्रीधर म्हणाले. ‘झोहो’ कंपनीने आतापर्यंत कोणत्याही venture capitals कडून funding घेतलेले नाही.

The post आम्ही venture कॅपिटल संस्कृतीपासून ठरवून दूर राहतो : ‘झोहो’ सहसंस्थापक appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment