आयकर ( ITR) रिटर्न कसं भरायचा? व कुठे भरायचा?

आपण आपल्या घरातल्या व्यक्तींकडून अनेकदा ऐकले असेल कि उद्या ITR भरण्याची तारीख आहे आणि ती सुद्धा शेवटची तारीख. लक्ष द्या शेवटची तारीख चा अर्थ असा होतो कि हे ITR भरन खूप आवश्यक असंन. जरा विचार करा ITR काय असते (What is the ITR?). तुम्हाला याचे उत्तर जाणून घ्याचे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच………. ITR भरण्याच्या दोन पद्धती असतात त्या अशा कि एक ऑनलाईन आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन.

ITR बहुतेक वेळा हा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून( Online Method) ने भरला जातो. परंतु हाच ITR हा ऑफलाईन पद्धतीने हि भरला जाऊ शकतो. जो कि जेष्ठ नागरिकांसाठी असू शकतो. online प्रकारात आयकर हा आयकर विभागाच्या आधिकारिक वेबसाइटवर भरता येतो. ज्यामध्ये व्यक्तीचा तपशील, कागदपत्रे, देऊन हि प्रक्रिया पूर्ण केली जाते.

हाच ITR जेष्ठ नागरिकांसाठी ऑफलाईन पद्धतीचा असतो, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक हे आपला ITR मॅन्युअली फाइल तयार करून आयकर विभागास सोपतात. या पद्धतीने त्यांचा ITR कार्यालयात दाखल होऊ शकतो. ITR हा प्रत्येक आर्थिक वर्षात एक वेळा भरला जातो. ITR न भरल्यास व्यक्तीस दंड लागू शकतो, जो भरणे आवश्यक असते. या मुळे तुम्हाला विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते. व यावर कायदेशीर कारवाई कारवाई सुद्धा होऊ शकते.

कोणत्या व्यक्तींना ITR भरन गरजेचं आहे?
1. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे मर्यादेपेक्षा जास्त असेल किव्वा मग अनेक खात्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त रक्कम असेल तर अशा लोकांना ITR भरणे आवश्यक आहे.
2. जर एखाद्या कंपनी ने कंपनी उभारली असो किव्वा चांगला मोठा बिजनेस उभारला असो त्यांना हि ITR भरणे कारक आहे, भले हि या मध्ये नफा होऊ वा तोटा.

ITR भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
1. Aadhar Card
2. PAN Card
3. Loan Statement
4. Current Account Statement
5. Saving Account Statement
6. LIC Receipt
7. Shop Act

Leave a Comment