तुम्हाला सुद्धा स्वतःचा Business सुरु करायचा आहे का?

Business हा एक व्यवसाय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट चे डिस्ट्रिब्यूशन, प्रमोशन, मार्केटिंग, सेल सर्विस पूर्ण जगामध्ये एका शहरामध्ये बसून करू शकता आणि तुमचा Business पर्ण जगामध्ये पसरवू शकता. तुम्हाला सुद्धा स्वतःचा Business सुरु करायचा आहे का? तर मग तुम्ही योग्य लेखापर्यंत पोचले आहात. आजच्या या लेखामधून आम्ही तुम्हाला Business सुरु करण्यासाठी काही महत्वाची माहिती आणि आईडिया देणार आहोत.

बिजनेस काय आहे? What is Business?

Business हा एक उत्तम मार्ग आहे स्वताला improve करण्यासाठी. Business ची कोणतीही सीमा नसते. जर तुम्ही यशस्वी झालात तर जगामध्ये नंबर १ स्थानावर पोचू शकता. पण या सगळ्यात सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे तुमची “BUSSINESS IDEA” आणि तुमची मेहनत.

एक हिंदी चित्रपट आहे बदमाश कंपनी त्या मध्ये एक डाइयलोग आहे – “बड़ा से बड़ा बिज़्नेस पैसे से नही एक बडे आइडिया से बनाया जाता है!”………आणि हे अगदी बरोबत आहे कारण जर तुमच्या कडे BUSSINESS IDEA चांगली नसेल तर तुम्ही कीती ही पैसे तुमच्या BUSSINESS मध्ये टाका त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून BUSSINESS करायचा ठरवलं आहात तर तुमच्या BUSSINESS IDEA वर लक्ष द्या.

त्या साठी तुम्ही खालील गोष्टीची माहिती काढून घ्या.

 • तुम्हाला कोणता BUSSINESS सगळ्यात जास्त आवडतो.
 • तो Business करण्यासाठी तुमच्या कडे असलेले ‘STRONG POINTS’ तसेच ‘WEAK POINTS’
 • कोणत्या Business मध्ये मार्केट मध्ये जास्त मागणी आहे.
 • भविष्यात या Business चा काय फायदा होईल.
 • या Business मध्ये तुम्हाला कीती INVESTMENT लागेल तसेच ती INVESTMENT केल्यानंतर फायदा कीती आणि कधी पासून सुरु होईल.
 • Business साठी लागणारा खर्च तुम्ही स्वताच्या हिमतीवर वर करू शकता कि तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावा लागले.
 • तुमच्या Business ची BOUNDRY सुरवातीलाच आखून ठेवा. आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे आणि तुम्हाला सफल होण्यासाठी काय काय करू शकता.

आणि सगळ्यात महत्वाचे जर तुम्हाला यशस्वी Business-Man बनायचे असेल तर भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. यशस्वी Business-Man एका रात्रीमध्ये यशस्वी होत नाही, त्यासाठी त्याला रात्रीचा दिवस करायला लागतो. आणि म्हणूनच बोलतात कि यशस्वी होण्यासाठी लागलेली रात्र भरपूर मोठी होती.

या वरील गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही Business ची सुरवात करा.

कमीत कमी पैश्यामध्ये सुरु करण्यासारखे व्यवसाय Business Ideas in Marathi

 • वेब डिज़ाइनिंग, ब्लॉग्गिंग किंव्हा युटूबर
 • मेडिसिन डिलीवरी किंव्हा फूड होम डेलिवरी बिजनेस
 • कार, बाइक, साइकल रीपयैरिंग किंव्हा डिलिंग
 • टॉय मेकिंग, कैंडल बिजनेस, गिफ्ट पैकेजिंग, ग्रिटिंग कार्ड मेकिंग,
 • रेस्टुरेंट बिजनेस
 • एजुकेशन । कोचिंग, जॉब कंसलटेंट
 • कंप्यूटर रीपयैरिंग

जर तुम्हाला तुमचा Business मोठा करायचा असेल तर त्यासाठी लागणारा डेटा सर्वात आधी तयार करा. मार्केटला पूर्ण समजल्यावरच तुम्ही तुमच्या Business ला सुरवात करा.

Business सुरु केल्यानंतर तुमच्या मध्ये जर हे गुण असतील तर तुम्ही १००% यशस्वी व्हाल.

 • स्वताला तुमच्या Business मध्ये समर्पित करून टाका.
 • प्रत्येकाला स्वताची स्तुती झालेली आवडते म्हणूनच आपल्या कामगारांची वेळोवेळी स्तुती करा.
 • आपले यश आपल्या कामगारांसोबत किंव्हा आपल्या पार्टनरस सोबत साजरा करा.
 • स्वताच्या ग्राहकांना अपेक्षेपेक्षा अधिक द्यायला शिका.
 • आपला होणारा खर्च योग्य रित्या कंट्रोल करा कारण वाचवलेला पैसा हा नेहमीच कमवलेल्या पैश्या एवढा असतो.
 • पाण्याच्या विरुद्ध दिशेला पोहायला शिका म्हणजेच अपयशामुळे घाबरून जाऊ नका.
 • आपल्या कामगारांचे बोलणे देखील ऐकून घ्या आणि सगळ्यांना स्वतःच मत मांडायला संधी द्या.
 • बिजनेस मधून झालेला मोबदला सगळ्यांमध्ये वाटा त्यांना आणि इतरांना सुद्धा तुमच्या बिजनेस मध्ये पार्टनर असल्यासारखे वाटवून द्या. या मुळे तुमच्या कामगारांचा आत्मविश्वास वाढेल.

“आपल्या कडे कितीही योग्यता असली तरी एकाग्रचित्त होऊनच तुम्ही तुमचे मोठे कार्य सिद्धीस घेऊन जाऊ शकता.”- बिल गेट्स

– All The Very Best

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment