मराठी राजभाषा दिनी जाणून घ्या ‘विद्युत वाहन क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’

Business opportunities in Electric vehicle industry

या २७ फेब्रुवारी रोजी ‘विद्युत वाहन क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’ या विषयावर ‘EVC Finder’चे सहसंस्थापक अनुरंग डोरले तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून होणार असून सर्वांसाठी ते खुले आहे. ‘स्मार्ट उद्योजक’ या वेबिनारचे माध्यम प्रायोजक आहे.

पेट्रोल, डिझेलचा जगभरातील तुटवडा आणि भाववाढ पाहता येणार काळ हा विद्युत वाहनांचा असणार आहे. विद्युत वाहनांच्या किमती या सध्या स्थितीत जरी जास्त वाटत असल्या तरी कालांतराने यामध्ये infrastructure विकसित झाल्यावर ही वाहने सर्वांच्या आवाक्यात येतील. त्यामुळेच भविष्यात या क्षेत्रात बऱ्याच व्यवसायांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. काळाची पाऊले ओळखून मराठी तरुणांना आजच या क्षेत्राबद्दल माहिती व्हावी, हा या उपक्रमामागे उद्देश आहे.

वेबिनार सकाळी १० वाजता सुरू होईल. खालील लिंकवर जाऊन तुम्ही या वेबिनारसाठी नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी ९३५६५८६२७० या क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क साधू शकता.

नोंदणी : https://shorturl.at/xau13

The post मराठी राजभाषा दिनी जाणून घ्या ‘विद्युत वाहन क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’ appeared first on स्मार्ट उद्योजक.

2 thoughts on “मराठी राजभाषा दिनी जाणून घ्या ‘विद्युत वाहन क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’”

Leave a Comment