व्यवसाय वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅन कसा करावा ।how to make digital marketing plan for business

आपल्यापैकी बरेच जण उद्योजक किंवा व्यवसायिक असतील ज्यांचा छोटे-मोठे व्यवसाय आहे कोणी सर्विस देत असतील किंवा कोणी प्रॉडक्ट विकत असतील त्या लोकांसाठी आपण आज डिजिटल मार्केटिंग प्लॅन  कसा बनवता येईल याची माहिती घेणार आहोत त्यात महत्त्वाचे काही स्टेप्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमचे डिजिटल मार्केटिंग प्लॅन  बनवू शकता त्यामध्ये

 ) टार्गेट कस्टमर ठरवा 

) तुमची मार्केटिंग गोल ठरवा 

)कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणार आहात ते ठरवा आणि 

4) जाहिरातीसाठी केम्पेन  चालवा आणि त्याच्या अभ्यास करा

) टार्गेट कस्टमर ठरवा 

 यामध्ये तुम्ही कुठल्या लोकांना टार्गेट करणार आहात हे ठरवलं पाहिजे समजा तुम्ही क्लासेस घेणारे आहात तर तुमचा कस्टमर बेस हा विद्यार्थी असणार आहे त्यातल्या त्यात तुम्ही कुठल्या विषयाचे क्लासेस घेतात व तुमच्या क्लासेस मधील विद्यार्थ्यांचा वयोगट काय हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे त्यानुसार तुम्ही तशी लोक टार्गेट करू शकता त्याद्वारे तसेच तुमची सेवा किंवा क्लासेस कुठल्या एरिया किंवा लोकेशन आहेत हे माहीत असते पण गरजेचे आहे त्याद्वारे तुम्ही तशी टार्गेट लोकांपर्यंत पोहोचू शकता त्याप्रमाणे दुसऱ्या व्यावसायिकांसाठी तुमचे टार्गेट लोक हे वेगळे असू शकतात ती तुम्हालाच माहिती करून घ्यावे लागेल व त्याचा अभ्यास करावे लागेल.

मार्केटिंग गोल ठरवा 

म्हणजेच तुम्ही मार्केटिंग करत असताना प्रॉडक्ट विकण्यासाठी मार्केटिंग करत आहात का ,जास्त लोकांपर्यंत तुमचा व्यवसायाचे प्रमोशन हवे यासाठी तुम्हाला मार्केटिंग करायची आहे हे ठरवलं पाहिजे त्यानुसार तुम्ही त्या प्रकारचे कॅम्पेन  चालवू  शकता व तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळवू शकता.

) प्लॅटफॉर्म ओळखा 

म्हणजेच तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार तुमचा प्लॅटफॉर्म ठरवू  शकता जर तुम्ही b2b साठी सर्विस देत आहात तर तुम्हाला लिंकडीन सारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागेल व त्या द्वारे तुम्हाला त्याची मार्केटिंग करावी लागेल तसेच तुम्हाला ब्रॅण्डिंग करायची असेल तरी इंस्टाग्राम  एडवर्टाइजमेंट द्वारे तुम्ही करू शकता व व फेसबुक द्वारे तुम्ही मध्यम प्रकारच्या व्यवसायाचे प्रमोशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतात त्यामुळे तुमचा व्यवसाय कुठला आहे त्या द्वारे तुमचा प्लॅटफॉर्म करू शकता

जाहिरात चालू करून त्याचा अभ्यास करा 

एकदा तुमच्या व्यवसायाचे कॅम्पेन चालू केल्यास तुमच्या लक्षात येईल की ती कुठल्या प्रकारच्या लोक तुमच्या व्यवसायामध्ये इंट्रेस्ट ठेवत आहेत तसेच कुठल्या प्रकारचे लोक तुमच्यापासून खरेदी करत आहेत व त्या वयोगट कुठल्या या ठिकाणाहून चौकशी येत आहेत एक ना अनेक प्रकारचे गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही पुढल्या वेळेस एक चांगल्या प्रकारे कॅम्पेन करून आणखीन तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवू शकता.

2 thoughts on “व्यवसाय वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅन कसा करावा ।how to make digital marketing plan for business”

Leave a Comment