“वस्तू आणि सेवा कर: व्यवसाय कार्यक्षमतेला चालना देण्यामागे `जीएसटी चे योगदान”……..

"वस्तू आणि सेवा कर: व्यवसाय कार्यक्षमतेला चालना देण्यामागे `जीएसटी चे योगदान"……..

नमस्कार…..स्वागत आहे तुमचे आमच्या या ब्लॉगमध्ये आजच्या या ब्लॉग मध्ये आपण GST विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जीएसटी (GST) हा वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी ग्राहकांवर लादलेला एक प्रकारचा कर आहे. ज्याची अंमलबजावणी 1 जुलै 2017 रोजी करण्यात आली. जीएसटी (GST) चे संक्षिप्त नाव हे वस्तू आणि सेवा कर ( Goods & Service Tax) असे आहे. … Read more