Chandrayaan 3 Live Landing
चांद्रयान ३ लाईव्ह लँडिंग
आज २३/०८/२०२३ भारतीय इतिहासाचा सुवर्ण दिवस चांद्रयान ३ लँडिंग
ह्या क्षणाचा भाग होऊया
दुनियेला भारताचा पहिला इतिहास आठवून देऊया
भारत विश्व गुरु होता आणि होणार आहे
गुलामीमुळे ५० वर्ष मागे पडणारा देश
आज खांद्याला खांदा देऊन दुनियेत आपली विश्वगुरुची छाप सोडतो आहे
